11 मार्चच्या दुपारी 4 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील प्रवेश नगर येथे राहणारा कुख्यात आरोपी मोहसीन खान उर्फ गरम विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे. कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त यांनी कार्यवाही करत आरोपीला छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानाबद्दल करण्याचे आदेश पारित के