मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Dharashiv, Dharavshiv | Aug 25, 2025
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन...