मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बीड रेल्वेचे उदघाटन; बीड शासकीय विश्रामगृहात खा. बजरंग सोनवणेंची पत्रकार परिषद
Beed, Beed | Sep 16, 2025 बीड शहरातल्या शासकीय विश्रामगृहात आज मंगळवार दि 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले की, बीड जिल्ह्याची रेल्वेची मागणी गेल्या एक दशकापासून प्रलंबित होती.आता ती मागणी पूर्ण होत असून, उद्या म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी रेल्वेचे उद्घाटन होत आहे.खासदार सोनवणे म्हणाले की, आपण खासदार झाल्यापासून या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा केला.पण त्याचबरोबर रेल्वे कृती समिती आणि विविध संघटनांनी या विषयावर आंदोलने करून खूप मोठा लढा दिला.त्यांचेही त्यांनी