कर्जत: माथेरानमधील इंदिरा गांधीनगर येथील साईकृपा कोल्ड्रिंग्स व किराणा स्टोअर अज्ञात चोरट्यांनी फोडले
Karjat, Raigad | Jul 19, 2025
माथेरानमधील इंदिरा गांधीनगर येथील साईकृपा कोल्ड्रिंग्स व किराणा स्टोअरमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली....