अचलपूर: पंचनामा करूनही ५४ शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीतून गहाळ; इसेगाव येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
Achalpur, Amravati | Aug 19, 2025
एप्रिल व जून २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे अचलपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले....