माहूर: गणेशनगर येथे सामाईक दुकानाची वाटणी करून दे म्हणत मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यात दगडाने मारून केली गंभीर दुखापत
Mahoor, Nanded | Jun 24, 2025
माहुर शहरातील गणेशनगर येथे फिर्यादिचे राहते घरी दि २३ जुन २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास यातील आरोपी सुभाष...