घनसावंगी: युवा शेतकरी संघर्ष समितीचे सुरळेगाव येथे पूरग्रस्तांच्या मदत : सद्स्य ज्ञानेश्वर उढाण
युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी च्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीचे कार्य चालू असून जिजाऊ नगर ,वाडी पाटी नांदेड येथील नागरिक वितरणकर्तेच्या माध्यमातून डोमलगाव तालुका अंबड आणि सुरळेगाव तालुका गेवराई येथील मदत देण्यात आली आहे.