गेल्या चार दिवसांपासून ट्वेंटीवन शुगर सायखेडा येथे उसाच्या भावासाठी आंदोलन सुरू होते. चार डिसेंबर रोजी ट्वेंटीवन शुगर सायखेडा यांनी पहिली उचल 2625 रुपये जाहीर केली आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डांगे यांनी दिली
सोनपेठ: ऊसाच्या भावाची कोंडी फुटली.
ट्वेंटीवन शुगर सायखेडा, पहिली उचल २७२५/- रु. जाहीर : जिल्हाध्यक्ष किशोर ढगे - Sonpeth News