शिरूर: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी, लेझर लाईटवर बंदी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिक्रापूर पोलिस करणार कठोर कारवाई
Shirur, Pune | Sep 3, 2025
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस स्टेशनने हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. उत्सव...