वैजापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण व वैजापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "इलेक्ट्रॉनिक पुरावा" या विषयावर गुरूवारी (ता.18) वैजापूर न्यायालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आतंरराष्ट्रीय सायबर गुन्हे आणि सुरक्षा तज्ञ अॅड. नंदकुमार जिवडे (मुंबई उच्च न्यायालय) यांनी मार्गदर्शन केले.