पेठ: रानदेवी मंदिरासह शहरासह घराघरात भक्तीमय वातावरणात शारदीय नवरात्रौत्सव निमित्त करण्यात आली घटस्थापना
Peint, Nashik | Sep 22, 2025 शारदीय नवरात्रोत्सव निमित्त पेठ शहरासह तालुक्यात घराघरात मनोभावे पूजन करून घटस्थापना करण्यात आली. रानदेवी मंदिरासह इतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.