देवणी: देवणी निलंगा मार्गावर बस दुचाकीचा अपघात . विळेगाव येथील भंगार दुकानात काम करणारे दोघेजण ठार
Deoni, Latur | Oct 27, 2025 बस दुचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाले घटना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता देवणी येथे निलंगा मार्गावर घडली विळेगाव येथील दोघेजण देवणी येथून गावाकडे निघाले होते