वाशिम: अजय बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालयात 7नोव्हेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा
Washim, Washim | Nov 7, 2025 वाशिम येथे अजय बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालयात 7नोव्हेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला वाशिम शहरातील सामाजीक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.