जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन गोंदिया अंतर्गत तालुका गोंदियाचे ३२ वे वार्षिक अधिवेशन केंद्र कटंगी द्वारे मयुर लाॅन कटंगी येथे संपन्न झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मोहिनी व-हाडे सरपंच ग्रा.पं. कटंगी या होत्या.प्रमुख अतिथीमध्ये शेषराव बिजवार सचिव वर्धा व विलासराव अडसपूरकर उपाध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी वेलफेयर संघटना वर्धा हे होते.यासोबतच जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष एल.एफ.गि-हेपुंजे,कार