वर्धा: अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले
Wardha, Wardha | Sep 17, 2025 भगवा येथे अल्लीपूर येथील पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर यांनी रेती वाहतूक करीत असताना अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर पकडले ट्रॅक्टरवर कोणत्याही प्रकारचा क्रमांक नाही ट्रॅक्टर चालक मालक नाव महेश कापसे राहणार काचंनगाव असून जप्त मुद्देमाल किंमत - 605000 कार्यवाही केली आहे . सदर कारवाई पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले व ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपन