नागपूर शहर: खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात फ्लॅश ओव्हर, दोन कर्मचारी गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरु
Nagpur Urban, Nagpur | Aug 18, 2025
खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक विद्युत केंद्रात रविवारी दुपारी झालेल्या फ्लॅश...