आज दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान आयटीआय परिसरात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले मित्र पक्षासोबत युती पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने आम्हाला निर्देशित करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. जिल्हा पातळीवर प्रत्यक्ष चर्चेत माझा कोणताही रोल राहणार नाही. नांदेड महानगरपालिका संदर्भात युती करण्याच्या चार ते पाच लोकांवर जबाबदारी सोपवली आहे. खासदार अशोक चव्हाण म्हणालेत