आज दिनाक 12 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक चार मधील भाजप उमेदवार गणेश जल्लेवार आणि सहकारी एका ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. मात्र या ठिकाणी नागरिकांनी पैशाची मागणी केली असता उमेदवारांनी ती मान्य करत भाजपला मतदान करण्याच आवाहन मतदारांना केल आहे . हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे उमेदवार जल्लेवार काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानातून बाहेर येताना सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला हो