भातकुली: साऊर येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाचे पाणी शिरल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली
भातकुली तालुक्यातील- साऊर परिसरात ढगफुटी सादृश्य पाऊस बरसल्याने दुपारच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी वर्ग खोलीमध्ये शिकत असताना अचानक पावसाचे पाणी वर्गखोल्यामध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, अनेक विद्यार्थ्यांना पाठीवर घेऊन वर वर्गखोल्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षकांनी काढले बाहेर.... कार्यालयातील महत्त्वाचे दस्त