कोरपना: ग्रामस्वच्छतेतून महिलांनी केले राष्ट्र नायकाला अभिवादन थोपटाळा येथील महिलांनी
कोरपणा असत्यावर सत्याचा विजय दर्शविणारा विजयादशमी उत्सव समता आणि मानवतावादी मूल्यांची शिकवण देणारा धर्मचक्र प्रवर्तक दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अशा ऐतिहासिक दिवसांच्या अवचित त्यांनी मौजा धोटाळा येथील गुरुदेव नगर वाढ मधील शारदा महिला मंडळाने दोन ऑक्टोंबर रोज गुरुवारला सकाळी सात वाजताच्या दरम्यान स्वच्छतेचा संकल्पनेतून महिलांनी ग्रामस्वच्छता राबविली श्रमदानातून अभिवादन केले