फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा – राहुल भाऊ नावंदे
Mukhed, Nanded | Sep 1, 2025 अतिवृष्टीने मुखेड तालुका जलमय; बसव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य मुखेड / संदिप पिल्लेवाड फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा अशी खणखणीत भूमिका बसव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हसनाळ, रावणगाव, भेंडेगाव तसेच लेंडी धरण परिक्षेत्रातील गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झाली असून जनजीवन विस्कळीत