मुदखेड: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची डॉयलॉगबाजी , मुदखेड येथील अशोक चव्हाण यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Mudkhed, Nanded | Nov 23, 2025 अजून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान मुदखेड येथील राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त झाले आहेत. मुदखेड शहरातील अरुंद अशा गल्लीत कॉर्नर सभा घेण्यासाठी ते रात्री कार्यकर्त्यांच्या स्कुटरवरून सभा स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी फिल्मी डॉयलॉग मारत प्रचाराला सुरुवात केलीय. त्यांचे हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.