फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चार जिल्हा परिषद गटातून 27 जणांनी तर 8 पंचायत समिती गणनातून सत्तर जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेच्या चार गटात 14 उमेदवार तर आठ गणांमध्ये 30 उमेदवार रिंगणात आहे.