आंबेगाव: मोफत आरोग्य सेवा ! मंचर येथे मोतीबिंदू आणि कॅन्सर तपासणी शिबिर
Ambegaon, Pune | Oct 17, 2025 मंचर गावचे माजी उपसरपंच सुनील दामोदर बाणखेले आणि सामाजिक कार्यकर्त्या मोनिका सुनील बाणखेले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'एकच संकल्प - मोतीबिंदू मुक्त' या अभियानांतर्गत मंचर येथे भव्य मोफत मोतीबिंदू आणि कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.