वाशिम: युवकांनी सध्याची सामाजिक परिस्थिती ओळखून खा. चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीशी उभे रहावे, जिल्हाध्यक्ष सुभाष अंभोरे
Washim, Washim | Sep 14, 2025 युवकांनी सध्याची सामाजिक परिस्थिती ओळखून आपल्या महामानवाच्या विचाराचा वारसा समृद्ध करण्यासाठी युवकांचे प्रेरणास्थान संघर्षाचे महामेरू खा. चंद्रशेखर आझाद यांच्या वैचारिक क्रांतीसाठी तन-मन धनाने भक्कम पाठीशी उभे राहून मनुवादाची विरोधात लढा देण्यासाठीची संघर्ष करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुभाष अंभोरे यांनी अशोक बुध्द विहार अकोला नाका, येथे दि. 14 सप्टेंबर रोजी अजाद समाज पार्टी (कां) ची आढावा बैठकीत केले.