रशियाकडून खरेदी करण्यात येत असलेले कच्च तेल कोणाच्या फायद्यासाठी -प्रकाश आंबेडकर
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजता च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रशियाकडून जे क्रूड ऑइल खरेदी करण्यात येत आहे ते कोणाच्या फायद्यासाठी आहे याचा फायदा कोणाला होत आहे हा प्रश्न देशातील जनतेने सरकारला विचारावा अमेरिकेसोबत आणलेले संबंध यामुळे देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे रशिया आणि अमेरिका यांच्या संबंध हा नॉर्मलच आपला झाला पाहिजे असेही यावेळी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली