अकोला: अकोले मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यानिवडणुका स्वबळावरलढण्याचा मारुती मेंगाळ यांचानिर्धार
अकोले मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यानिवडणुका स्वबळावरलढण्याचा मारुती मेंगाळ यांचा निर्धार. आज स्थानिक पदाधिकारी व कारकर्त्यांची बैठक घेत दिली माहिती...