वरूड: जिल्ह्यात दोघांची आत्महत्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
Warud, Amravati | Oct 18, 2025 जिल्ह्यात दोघांची आत्महत्या झाली असून या संदर्भात बेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे यात निलेश पुंडलिक काळे वय वर्षे 33 यांनी घरी कोणी नसताना विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली तर दुसऱ्या गटात शंकर बंडू तायडे वर्ष 32 राहणार पोरा पूर्णा यांनी सुद्धा विषारी औषध प्रशांत करून आत्महत्या केली पुढील तपास पोलीस करत आहेत.