शेवगाव: देशी दारूसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी अजय श्रीधर पातकळ ताब्यात....!
शेवगाव पोलिसांनी देशी दारू ची अवैध वाहतूक करणारा आरोपी गजाआड केला आहे.या मध्ये चार लाख 6हजार किंमतीचा मुद्दे माल आणि वाहन जप्त केला आहे. गुप्त माहिती मिळाली की शेवगाव शहरातून एक इसम चार चाकी गाडीने देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार आहे 47 59 या गाडीमध्ये एक इसम दारूचे बॉक्स घेऊन पळून अजय श्रीधर पातळ राहणार चापडगाव असे या व्यक्तीचे नाव आहे हे बघ एवढे स्पीडमध्ये होते. एकूण चार लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.