निलंगा: लेखिका पल्लवी एरंडे यांनी इंक माय शिफ्ट या आपल्या पुस्तकाची प्रत आ. निलंगेकर यांना राजस्थान शाळेच्या मैदानात दिली
Nilanga, Latur | Oct 20, 2025 लेखिका पल्लवीताई एरंडे यांच्या Ink My Shift – Ten’s Guide to Clarity, Self Growth and Growing Up या प्रेरणादायी पुस्तकाची प्रत आमदार निलंगेकर यांना दिली. किशोरवयीन मुलं-मुली आणि पालकांसाठी भावनिक बदल, एकाग्रता, आत्मसन्मान आणि सजगतेवर सुंदर मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. नव्या पिढीला आत्मजागरूक आणि आत्मविश्वासी बनविणारं हे पुस्तक नक्कीच सर्वांसाठी वाचनीय आहे.