पंढरपूर: पळशी येथून 70 हजार रुपये किमतीच्या गाई आणि म्हशीची चोरी, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pandharpur, Solapur | Sep 13, 2025
तालुक्यातील पळशी येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून गाई व म्हैस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७० हजार...