मेहकर: मोळीश्वर संस्थान मोळी येथे शेतकरी सन्मान परिषद संपन्न
मेहकर तालुक्यामद्ये मोळी येथील मोळीश्वर संस्थान येथे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात शेतकरी सन्मान परिषद पार पडली.यामद्ये शेतकर्यांचे प्रलंबीत पिकविमे तसेच येलो मोझॅकमुळे रिजेक्ट केलेले पिकविमे.याचसोबत शेतकर्यांचा सातबारा कोरा, दरवर्षी वाढतच चाललेल्या वन्यप्राण्यांमुळे शेतकपिकांचे होनारे नुकसान .