कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही विशेष मोहीम नियमित कुष्ठरोगण कुष्ठरोग तपासणी मोहिमेतून अनेकदा वीट भट्टी कामगार खान कामगार स्थलांतरित व्यक्ती बांधकाम मजूर निवासी आश्रम शाळेत राहणारे विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसते त्यामुळे
12 views | Raigad, Maharashtra | Dec 16, 2024 या तपासणी पासून वंचित असणाऱ्यांसाठी ही विशेष मोहीम शासनाकडून घेण्यात येणार आहे. या मोहिमेचे मुख्य ध्येय२०२७ हे आहे व निदान झालेले कृष्ण रुग्ण शोधून काढू त्यांना औषधोपचार देणे हे आहे.