चामोर्शी: आष्टी - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प, ट्रक अनखोडा नाल्यावरील पुलावर कठडे तोडून लटकला
Chamorshi, Gadchiroli | Aug 9, 2025
आष्टी ते गडचिरोली या 353 C या राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा पुलावर अवजड साहित्य घेवुन जाणारा ट्रक पुलाचे कठडे तोडून...