आज 30/11/2025 रोजी 17.00 वाजेच्या सुमारास इसम नामे विकी लहानु सातदिवे वय 23 वर्ष रा. बळ्हेगाव ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर हा बळ्हेगाव ते जिरी जाणारे रोडवर विना परवाना देशी भिंगरी संत्रा दारुचा माल स्वतःच्या ताब्यात व कब्ज्यात बाळगुन चोरटी विक्री करत असतांना मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.