शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सेवा १ नाव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवले यांनी दिली आहे.महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाइल नंबर देण्यात आले आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही तो नंबर