Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
No video available

रोहा: कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Roha, Raigad | Jun 19, 2025
रोहा तालुक्यात बुधवारी 18 जून रात्री दहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. डोलवहाल धारणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने व डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासनाने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रोहा शहरातील दमखाडी व अष्टमी भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. दुपारी 12 वाजता धाराणातून पाणी सोडले असल्याने आता कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

MORE NEWS