बारामती: ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच टेरिफच्या मुद्यावर विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे- खासदार सुप्रिया सुळे
Baramati, Pune | Aug 13, 2025
ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केंद्राने ज्या पध्दतीने सर्वपक्षीयांची मदत घेतली, तशीच मदत अमेरिकेने भारतावर टेरिफ वाढविल्यानंतर...