पाथर्डी: स्व.आ. शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाथर्डीतील करंजी गावात शोकसभा.
शिवाजीराव कर्डीले यांनी अनेक गोरगरिबांना मदतिचा हात दिला. त्याचें प्रश्न ऐकून घेत त्यांच्या प्रश्नाची सोडवणून ही केली.गोरगरीब सर्व सामान्यच्या सुख दुःखात सहभागी होत.त्याना आपल्या कुटुंवाचा घटक बनवला.