हवेली: मी बोलायला आहे म्हणून तर त्यांचं चाललंय.. उपमुख्यमंत्री अजित पवार
Haveli, Pune | Jan 11, 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका केली मी बोलायला आहे म्हणून तर त्यांचं चाललंय असे म्हणत पुन्हा एकदा त्यांना टोला लगावला आहे.