सावंतवाडी: सावंतवाडी शिरोडा नाका परिसरात भरवस्तीत पुन्हा गव्यांचा कळप : नागरिकांत भीतीचे वातावरण
Sawantwadi, Sindhudurg | Aug 17, 2025
सावंतवाडी येथील शिरोडा नाका परिसरात भर वस्तीच्या बाजूला पुन्हा एकदा आठ हून अधिक गव्यांचा कळप आज रविवार १७ ऑगस्ट रोजी...