दारव्हा: अंबाई सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने दारव्हा येथील प्रगती ठाकरे यांचा सन्मान
अंबाई सेवाभावी संस्था, अमरावती यांच्या वतीने दि. ६ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘आर्टिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्यात दारव्हा येथील वृत्तलेखिका, कवयित्री व शिक्षिका सौ. प्रगती हरिभाऊ ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले.