चाळीसगाव: देवळी येथे शेताचे कर्ज फेडण्याच्या रागातून एका दाम्पत्याला दोघांची मारहाण,चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Jul 8, 2025
चाळीसगाव तालुक्यात देवळी हे गाव आहे. या गावात जिल्हा परिषद शाळेच्या जवळ तेलाराम पाटील व त्यांची पत्नी रेखाबाई पाटील या...