हे सरकार फक्त जनतेची फसवणूक करीत आहे; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विधान भवन येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 18, 2025
आज शुक्रवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आमदार तथा विधान...