पारनेर: शरद पवारांनी पारनेर सह नगर जिल्ह्याला कुकडीच्या पाण्यापासून वंचित ठेवले माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप...!
Parner, Ahmednagar | Aug 29, 2025
जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना कुकडेचे पाणी वाटप संपले असे सांगून पारनेरला पाणी देण्यासाठी त्यांनी नकार दिला मात्र...