नव्या दुचाकी चा नंबर टाकून परत त्यांना भीषण अपघात, पती-पत्नी ठार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 28, 2025
छत्रपती संभाजीनगर: दिवाळीला घेतलेल्या दुचाकी चा नंबर टाकून घराकडे परत त्यांना दुचाकीला अज्ञात आयशर ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये स्कुटीवरून जाणारे पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना सिडको वाळूज महानगर परिसरामध्ये घडली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.