गडचिरोली: गडचिरोली शहरात पावसाची दमदार हजेरी सलग पाच दिवस अकरा ऑगस्टपर्यंत हवामान विभाग नागपूरचा जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित
Gadchiroli, Gadchiroli | Aug 7, 2025
गडचिरोली शहरात आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल पाच दिवस हवामान विभाग नागपूरने जिल्ह्यात येलो...