रेणापूर: पोहरेगाव येथील पुरात अडकलेल्या दोन जणांना गावकऱ्यांनी वाचवले.. व्हिडिओ समाजमाध्यमावर होतोय व्हायरल
Renapur, Latur | Sep 30, 2025 रेणापूर तालुक्यातील मौजे पोहरेगाव (विठ्ठलनगर) येथील दोन व्यक्ती शेताकडून परत घराकडे येत असताना पुरात अडकल्याने साधारण 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर गावाकऱ्यांनी त्यांना बाहेर सुखरूप काढण्यात यश आले आहे.