खेड: श्यामराव नागरी सहकारी पतसंस्थेत 4 कोटी 22 लाखांचा अपहार; अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 16 जणांवर गुन्हा
Khed, Ratnagiri | Aug 10, 2025
श्यामराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भरणे येथे तब्बल 4 कोटी 22 लाख 81 हजार 21 रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार उघडकीस...