वाई: वाई तालुक्यातील शासकीय कार्यालयात लाच लुपत विभागाचे प्रबोधनात्मक कार्य
Wai, Satara | Oct 29, 2025 लाचलुचपत विभागाचा दक्षता जनजागृती सप्ताह सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील शासकीय कार्यालयात प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होता पोस्टर्स चिटकवणे शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच येणाऱ्या नागरिकांना लाच देऊ नये लाच कोणी मागत असेल तर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत होते.